संगणक म्हणजे काय, संगणकाची मराठी माहिती, Computer Information in Marathi
संगणकाची महत्वाची माहिती,संगणक विज्ञान, संगणकाची वैशिष्ट्ये
1. संगणकाला इंग्रजी भाषेत Computer असे म्हणतात. Computer हा शब्द Compute या शब्दापासून बनला आहे. Compute चा मराठीत अर्थ गणना करणे. पूर्वीच्या काळीच्या संगणकाचा वापर फक्त गणना (मोजणी) करण्यापर्यंतच मर्यादित होता त्यामुळे Computer हे नाव दिले गेले.
2. संगणक प्रामुख्याने तीन कार्ये करतो.
* प्रथम माहिती (डेटा) स्वीकारणे ज्याला input (इनपुट) म्हणतात.
* दुसरे कार्य म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणे. आणि
* शेवटचे काम म्हणजे प्रक्रिया(Processing) केलेला महितीला दाखवणे ज्याला output (आउटपुट) म्हणतात.
संगणक या शब्दाचा उगम ,Computer हा शब्द
Computer हा शब्द लॅटिन (Latin) शब्दकोषातीला (dictionary) आहे. “computare” या शब्दापासून computer शब्द बनवला गेलेला आहे.याचा अर्थ गणना (Calculation) करने आहे.
कॉम्प्युटर चा फुल फॉर्म Computer Full Form in Marathi
computer या शब्दाचे एक निश्चित Full Form असणे शक्य नाही. तरीही लोकप्रियतेसाठी आणि अर्थासाठी मी खाली पूर्ण फॉर्म देत आहे.Full form of computer in Marathi
COMPUTER चे पूर्ण नाव
1. Common Oriented Machine Purely Used for Technical and Educational Research
2. Common Operating Machine Particularly Used For Technical And Research
3. Common Operating Machine Particularly Used For Trade Education And Research
4. Computing Oriented Manipulation Programming Used in Technology Education and Research
5. Common Operations Made Possible Under Technical Engineering Researches
6. Common Oriented Machine Particularly Used for Trade Education and Research
7. Common Operating Machine Particularly Used for Technical, Education and Research
8. Commonly Oriented Machine Particularly Used for Trade Education and Research
9. Capable Of Making Perfectly Uncomplicated Tasks Extremely Rigorous
10. Complicated Office Machine Put Under Tremendous Effort to Reduce manpower
11. Common Operating Machine Particularly Used for Trade, Education, and Research
12. Common Operating Machine Particularly Used for Training, Education, and Reporting
13. Commonly Operating Machine Particularly Used for Technical and Education Research
14. Commonly Operated Machine Particularly Used in Technical Education and Research
संगणकाचा शोध कोणी लावला, Father of Computer
संगणकाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देता येत नाही. यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. संगणकाच्या शोधात सर्वामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या चार्ल्स बॅबेज charles Babbage यांना “संगणकाचे जनक” किंवा ‘कॉम्प्युटरचे जनक’ म्हटले जाते. 1837 मध्ये त्यांनी जगातील पहिले विश्लेषणात्मक (Analytical ) इंजिन तयार केले.
चार्ल्स बॅबेजने बनवलेल्या इंजिनमध्ये मूलभूत प्रवाह नियंत्रण (फ्लो कंट्रोल) आणि एकात्मिक मेमरी (Integrated Memory) या तत्त्वाचा वापर करण्यात आला आणि आजही संगणक या तत्त्वावर बांधले जातात. या कारणास्तव चार्ल्स बॅबेजचे charles Babbage योगदान सर्वात मौल्यवान मानले जाते.
आजही अनेक लोक मानतात की 1622 मध्ये बाहेर आलेला अबॅकस Abacus हा जगातील पहिला संगणक होता. ज्याचा शोध विलियम ओट्रेड William Oughtred यांनी लावला होता. परंतु आज आपण वापरत असलेल्या आधुनिक संगणकांचा पाया विश्लेषणात्मक इंजिनने (Analytical Engine) घातला. ब्रिटीश गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी 1833 ते 1871 दरम्यान याची सुरुवात केली होती.
संगणकाचा इतिहास – History of Computer in Marathi
शास्त्रज्ञ म्हणतात की, संगणकाचा शोध 2000 वर्षांपूर्वी (अंदाजे) लागला होता.
Abacus (अबॅकस) हा जगातील पहिला संगणक आहे. लाकडापासून बनवलेला तो संगणक होता. याचा उपयोग गणितीय क्रिया करण्यासाठी केला जात असे. 17 व्या शतकापर्यंत हे संगणक फक्त मोजणीसाठी वापरले जात होते. संगणकाचा इतिहास मराठी माहिती
(Computer Information In Marathi) संगणकाचा इतिहास पाच पिढ्यांमध्ये विभागला गेला आहे कारण संगणकाचा विकास पिढीनुसार झाला. प्रत्येक पिढीबरोबर संगणकाचा आकार लहान होत गेला आणि संगणक अधिक आधुनिक होत गेले.
संगणकाचा इतिहास माहिती मराठी
आजचे संगणक खूप शक्तिशाली आहेत, संगणकाचा इतिहास मराठीत, पण आपण विचार केला आहे का की संगणक इतका आधुनिक बनवण्यासाठी शास्त्रज्ञांना किती मेहनत घ्यावी लागली? संगणकाची सुरुवात कशी झाली, संगणकाचा उद्देश काय होता याचे उत्तर या लेखात मिळेल.
या लेखात मी History of Computer in Marathi काही यशस्वी संगणकांची माहिती दिली आहे.
अबॅकस
Abacus हा जगातील पहिला संगणक आहे. Abacus च्या जन्मापासून संगणकाचा विकास सुरू झाला. अॅबॅकस हा लाकडी साचा होता, त्याला उभ्या लोखंडी सळ्या (रॉड) जोडलेल्या होत्या आणि त्यात मणी गुंफलेले होते. अॅबॅकस योग्य पद्धतीने चालवणारे लोक हालचाली करून गणिते (हिशोब) सोडवत असत.Generations of Computers in History of Computers
संगणकाचा इतिहास मधील संगणकाच्या पिढ्या काळ
पहिली पिढी first generation 1941-1956
दुसरी पिढी second generation 1956-1963
तिसरी पिढी third generation 1964-1971
चौधी पिढी for generation 1971 -present
पाचवी पिढी five generation काम चालू आहे.
FAQ - Frequently Asked Questions
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा