पोस्ट्स

संगणकाची माहिती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

comddlfdfdfd

संगणक म्हणजे काय, संगणकाची मराठी माहिती, Computer Information in Marathi

संगणकाची महत्वाची माहिती,संगणक विज्ञान, संगणकाची वैशिष्ट्ये 1. संगणकाला इंग्रजी भाषेत Computer असे म्हणतात. Computer हा शब्द Compute या शब्दापासून बनला आहे. Compute चा मराठीत अर्थ गणना करणे. पूर्वीच्या काळीच्या संगणकाचा वापर फक्त गणना (मोजणी) करण्यापर्यंतच मर्यादित होता त्यामुळे Computer हे नाव दिले गेले. 2. संगणक प्रामुख्याने तीन कार्ये करतो.          * प्रथम माहिती (डेटा) स्वीकारणे ज्याला input (इनपुट) म्हणतात.          * दुसरे कार्य म्हणजे माहितीवर प्रक्रिया करणे. आणि          * शेवटचे काम म्हणजे प्रक्रिया(Processing) केलेला महितीला दाखवणे ज्याला output (आउटपुट) म्हणतात. संगणक या शब्दाचा उगम , Computer हा शब्द Computer हा शब्द लॅटिन (Latin) शब्दकोषातीला (dictionary) आहे. “computare” या शब्दापासून computer शब्द बनवला गेलेला आहे.याचा अर्थ गणना (Calculation) करने आहे. कॉम्प्युटर चा फुल फॉर्म Computer Full Form in Marathi computer या शब्दाचे एक निश्चित Full Form असणे शक्य नाही. तरीही लोकप्रियत...